महासराव
महासराव

दिल्ली, मथुरा, आग्रा ही शहरे.................

पर्याय (Options):
a
राज्याच्या राजधानी आहेत.
b
उंच इमारतीसाठी प्रसिद्ध आहेत.
c
यमुना नदीच्या किनारी वसलेली आहेत.
✓ योग्य उत्तर
d
भारताची अर्थकेंदे आहेत.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
दिल्ली, मथुरा व आग्रा हे सर्व यमुना नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा