महासराव
महासराव

जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली ?

पर्याय (Options):
a
चालुक्य
b
पल्लव
c
मौर्य
d
राष्ट्रकूट
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात झाली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा