महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या जोडया बरोबर आहेत ? पद सध्या कार्यरत (i) भारताचे लष्करप्रमुख - मनोज नरवणे (ii) भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त - सुनिल अरोरा (iii) राज्यसभेचे सभापती - जगदीप धनखड (iv) लोकसभा अध्यक्ष - सुमित्रा महाजन (v) भारताचे हवाई दल प्रमुख - व्ही. आर. चौधरी

पर्याय (Options):
a
(i), (ii) व (iii)
b
(i), (iii) व (iv)
c
(ii), (ii) व (iv)
d
(i), (iii) व (v)
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
घटनात्मक व संरक्षण पदे: तत्कालीन लष्करप्रमुख मनोज नरवणे, राज्यसभेचे सभापती (उपराष्ट्रपती) जगदीप धनखड आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी या अचूक जोड्या आहेत. पर्याय (D) '(i), (iii) व (v)' योग्य उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा