महासराव
महासराव

खालीलपैकी समानार्थी वाक्प्रचार ओळखा. (i) गवगवा होणे (ii) गहजब करणे (iii) दमा करणे

पर्याय (Options):
a
वरीलपैकी सर्व
✓ योग्य उत्तर
b
वरीलपैकी एकही नाही
c
फक्त (i) व (ii)
d
फक्त (ii) व (iii)
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गवगवा होणे, गहजब करणे आणि दभा करणे हे सर्व वाक्प्रचार मोठी प्रसिद्धी, चर्चा किंवा बोभाटा होण्याच्या अर्थाने वापरले जातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔