महासराव
महासराव

खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते आहे ?

पर्याय (Options):
a
कॅल्शिअम कार्बोनेट
b
सोडिअम क्लोराइड
c
मॅग्नेशिअम सल्फेट
d
सोडिअम बायकार्बोनेट
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रसायनशास्त्र: खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव 'सोडिअम बायकार्बोनेट' (Sodium Bicarbonate - NaHCO3) आहे (धुण्याच्या सोड्याचे नाव सोडियम कार्बोनेट आहे). पर्याय (D) 'सोडिअम बायकार्बोनेट' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा