महासराव
महासराव

इ.स. 1974 साली भारताने कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली ?

पर्याय (Options):
a
श्रीहरीकोटा
b
थुंबा
c
पोखरण
✓ योग्य उत्तर
d
जैतापूर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इ.स. १९७४ मध्ये भारताने राजस्थानातील पोखरण येथे 'स्मिलिंग बॉब' नावाची अणुचाचणी यशस्वीरीत्या केली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा