महासराव
महासराव

तीन संख्याचे गुणोत्तर 1 : 2 : 3 आहे आणि त्या संख्याचा म. सा. वि. 12 असल्यास त्या संख्या कोणत्या ?

पर्याय (Options):
a
2, 4, 6
b
5, 10, 15
c
10, 20, 30
d
12,24,36
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्या 1:2:3 गुणोत्तरात असल्याने त्या x, 2x, 3x असेल; म.सा.वि. 12 असल्याने x=12, म्हणून संख्या 12, 24, 36 येतील.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔