महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या जोडया चुकीच्या आहेत ? महाराष्ट्रातील संस्था मुख्यालय (i) गुन्हे अन्वेषण विभाग पुणे (ii) महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे (iii) महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी नाशिक (iv) महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे (v) दहशतवाद विरोधी पथक नागपूर

पर्याय (Options):
a
(ii) व (iii)
b
(i) व (iii)
c
(iv) व (v)
✓ योग्य उत्तर
d
(i) व (ii)
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्यालय मुंबईत व दहशतवाद विरोधी पथकाचे (ATF) मुख्यालय पुण्यात आहे, त्यामुळे (iv) व (v) चुकीच्या जोड्या आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔