महासराव
महासराव

पुढीलपैकी अचूक जोडी ओळखा.

पर्याय (Options):
a
वाङ्मय = वाक् + मय
✓ योग्य उत्तर
b
वाड़मय = वाग् + मय
c
निर्विवाद = निरः + विवाद
d
निर्विवाद = निर् + विवाद
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाङ्मय शब्द वाक् (वाणी) आणि मय (भरण) यांपासून बनलेला, इतर पर्याय चुकीचे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔