महासराव
महासराव

'ब्रह्मगाठ' या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असणारा पर्याय ओळखा.

पर्याय (Options):
a
विवाहबंधन
b
अपघाती मिलन
c
न सुटणारी गाठ
d
पर्याय (1) व (3) दोन्ही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ब्रह्मगाठ हा शब्द विवाहबंधन आणि न सुटणारी गाठ दोन्हींचा अर्थ दर्शवितो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा