महासराव
महासराव

कोणत्या आंतरखंडीय बॅलेस्टीक मिसाईलची यशस्वी चाचणी घेतल्याने भारत पाच शक्तिशाली देशांच्या रांगेत आला आहे ?

पर्याय (Options):
a
अग्नी - 5
✓ योग्य उत्तर
b
अंतरिक्ष 2
c
पृथ्वी - 3
d
अग्नी - 2
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अग्नी‑5 चाचणी यशस्वी झाल्यामुळे भारत पाच प्रमुख बळकट देशांमध्ये समाविष्ट झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔