महासराव
महासराव

'येरे माझ्या मागल्या' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

पर्याय (Options):
a
मागोमाग जाणे
b
मागचीच पुनरावृती
✓ योग्य उत्तर
c
पुढे पुढे करणे
d
मागून येऊन पुढे जाणे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'येरे माझ्या मागल्या' म्हणजेच मागच्या गोष्टीची पुनरावृती होणे किंवा जुनेच नवे करून सादर करणे, असा या म्हणीचा अर्थ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा