महासराव
महासराव

खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश नाही ?

पर्याय (Options):
a
सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे
b
देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे
c
संविधानाचे पालन करणे आणि संविधानात्मक आदर्श व संस्था यांचा आदर राखणे
d
पुरुष आणि स्त्रियांना समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समान कामासाठी समान वेतन हे राज्यघटनेतील मूलभूत हक्क (अनुच्छेद 39) आहे, मूलभूत कर्तव्य नसून त्यामुळे पर्याय D बरोबर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा