महासराव
महासराव

एक व्यक्ती ट्रेनमध्ये बसून वाटेतील इलेक्ट्रिकचे पोल मोजतो. दोन इलेक्ट्रिक पोलमधील अंतर 30 मीटर आहे. ट्रेनचा वेग ताशी 72 कि.मी. असल्यास 5 तासात ती व्यक्ती किती पोल मोजेल ?

पर्याय (Options):
a
12
b
11999
c
12002
d
12001
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण अंतर 360 किमी (360000 मीटर) आहे; 30 मीटर अंतरावर पोल असल्याने 12000 अंतरांमध्ये 12001 पोल येतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔