महासराव
महासराव

पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही ?

पर्याय (Options):
a
तांबडा
b
मीठा
c
कडू
✓ योग्य उत्तर
d
पांढरा
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लिंग व वचनानुसार न बदलणाऱ्या विशेषणाला अविकारी विशेषण म्हणतात; 'कडू' हे तिन्ही लिंगांत कायम राहते (उदा. कडू कारले, कडू औषध).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा