महासराव
महासराव

'एकदा', 'दोनदा', 'तीनदा', 'हजारदा' ही कोणती क्रियाविशेषणे आहेत ?

पर्याय (Options):
a
स्थितिवाचक
b
सातत्यवाचक
c
आवृत्तीवाचक
✓ योग्य उत्तर
d
गतिवाचक
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वरील शब्दांत संख्येची पुनरावृत्ती दर्शवलेली आहे, म्हणून स्पष्ट - हे आवृत्तीवाचक मध्ये येतात. पर्याय (3) बरोबर

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा