📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Gadchiroli District Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Gadchiroli District Police Recruitment Paper 2017 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q3
गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून – दक्षिणेकडे जातांना लागणाऱ्या नद्यांचा योग्य क्रम ओळखा?
a
खोब्रागडी - दिना - कठनी - पोहार
b
खोब्रागडी - कठनी - पोहार - दिना
c
कठनी - खोब्रागडी - पोहार - दिना
d
कठनी - खोब्रागडी - दिना - पोहार
Q4
लेखामेंढा हे Forest Rights Act अन्वये, सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव ______ तालुक्यात आहे.
a
भामरागड
b
एटापल्ली
c
धानोरा
d
कोरची
Q5
खालीलपैकी ________ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही.
a
धानोरा
b
कोरची
c
एटापल्ली
d
जिमलगट्टा
Q6
________ हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या संरक्षणासाठी करण्यात आले.
a
पातागुडम
b
देचलीपेठा
c
असरअल्ली
d
बामणी
Q10
“द प्राब्लेम ऑफ रुपी” हा कोणाचा ग्रंथ आहे?
a
दादाभाई नौरोजी
b
महात्मा फुले
c
डॉ. आंबेडकर
d
सी. डी. देशमुख
Q12
बांदिया व इंद्रावती नद्यांचा संगम _______ या पोलीस मदत केंद्राजवळ आहे.
a
ताडगाव
b
देचलीपेठा
c
जीमलागट्टा
d
दामरंचा
Q14
माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई हि माधुरीच्या आईची कोण?
a
आत्या
b
बहीण
c
नणंद
d
वहीनी
Q15
भारताचे केंद्रीय गृहमंत्री ________ हे आहेत.
a
पी. चिदंबरम
b
लालकृष्ण आडवाणी
c
राजनाथ सिंह
d
मनोहर पर्रीकर
Q16
बेकायदेशीर कृत्यास प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा झालेला प्रो. साईबाबा _______ विद्यापीठात इंग्रजीचा प्रोफेसर होता.
a
मुंबई
b
दिल्ली
c
उस्मानिया
d
जे.एन.यु.
Q17
गडचिरोली पोलीस दल व _______ या संस्थेव्दारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबवला जातो.
a
आरोग्य प्रबोधीनी
b
स्पर्श
c
सर्च
d
लोकबिरादरी
Q19
बेडगाव घाट _______ या दोन तालुक्यांना जोडतो.
a
आरमोरी - कुरखेडा
b
धानोरा - कोरची
c
वडसा - कुरखेडा
d
कुरखेडा - कोरची
Q25
गडचिरोली जिल्ह्यातील परिषदेच्या अध्यक्षा _______ आहेत.
a
योगीता भांडेकर
b
भाग्यश्री आत्राम
c
वर्षा कौशीक
d
सुनंदा आतला
Q26
“पाणी पाजणे” वाक्यप्रचाराचा अर्थ _______
a
उत्साह भंग करणे
b
पराभव करणे
c
अपमान करणे
d
प्रारंभ करणे
Q28
गडचिरोली जिल्ह्याच्या तेलंगाना सीमेवर _______ हे पोलीस उपकेंद्र/मदत केंद्र नाही.
a
व्यंकटपुरा
b
रेंगुठा
c
सिरोंचा
d
देचलीपेठा
Q32
गडचिरोली जिल्ह्यातील कृषीखाली असणारे क्षेत्र एकूण क्षेत्रफळाच्या _______ % आहे.
a
५%
b
८%
c
१३%
d
२२%
Q33
शीर्षासन केलेल्या साधुचे तोंड पश्चिमेला आहे, तर त्याच्या डाव्या हातास _______ दिशा असेल.
a
आग्नेय
b
पश्चिम
c
दक्षिण
d
उत्तर
Q34
वर्ष २०१६ मध्ये ______ यांना ‘पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री’ जाहीर झाले नाही.
a
देवनाथ कटेंगे
b
दिलीप पोरोटी
c
बस्तर मडावी
d
प्रशांत कांबळे
Q36
२०११ जणगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण _______ % आहे.
a
८७%
b
५२%
c
६३%
d
७४%
Q37
“धोलकाल” गणेशची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे?
a
छत्तीसगड
b
आंध्र प्रदेश
c
ओरिसा
d
महाराष्ट्र
Q39
आदिवासीचे नेते _______ यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता.
a
बाबुराव शेडमेके
b
बिरसा मुंडा
c
कान्हू संथाल
d
कोमराम भीम
Q41
एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू ८ से.मी. आहे व कर्ण १० सेंमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ?
a
४८
b
६०
c
२४
d
८०
Q43
भामरागड येथील संगमामध्ये ________ नदीचा समावेश होत नाही.
a
पर्लकोटा
b
प्राणहिता
c
पामुलगौतम
d
इंद्रावती
Q46
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार _______ हे आहे.
a
अशोक नेते
b
कृष्णा गजभे
c
देवराव होळी
d
आनंदराव गेडाम
Q47
गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम _______ या नावाने प्रसिद्ध आहे.
a
झाडीपट्टी
b
दशावतार
c
गोंधळ
d
भारुड
Q50
आंतरराष्ट्रीय योग दिवस _______ रोजी साजरा केला जातो.
a
१२ जानेवारी
b
२८ जुलै
c
२१ जून
d
०५ नोव्हेंबर
Q51
CPI-ML (PW) व्दारा 1984 मध्ये घेण्यात आलेली कमलापूर परिषद चे स्थळ _______ तालुक्यामध्ये आहे.
a
सिरोंचा
b
एटापल्ली
c
अहेरी
d
भामरागड
Q53
C – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य _______ आहे.
a
सद्रक्षणाय खलनिग्रहणाय
b
विरभोग्या वसुंधरा
c
हर हर महादेव
d
सर्वदा शक्तिशाली
Q54
शहीद स्वरूप अमृतकर व दोघे आत्राम ह्या पोलीस जवानांना _____ येथील नक्षलवाद विरोधी अभियान दरम्यान वीरगती प्राप्त झाली.
a
मरकेगाव
b
मुसपरशी
c
मुरमुरी
d
हाथीगोटा
Q55
सुरजागड प्रकल्पामध्ये खनिज उत्खनन ______कंपनीतर्फे केले जाते.
a
जिंदाल
b
लॉयड
c
टाटा
d
वेदांता
Q56
“आमच्या गावात आमचे सरकार” व्दारा लेखामेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे ______ प्रसिद्ध आहे.
a
श्री. देवाजी तोफा
b
डॉ. प्रकाश आमटे
c
डॉ. टी. वाल्केल
d
डॉ. सतीश गोगुलवार
Q57
बिजापूर व गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवर _______ नदी वाहते.
a
इंद्रावती
b
गोदावरी
c
प्राणहिता
d
पर्लकोटा
Q61
उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना, पोलीस उपकेंद्र/मदत केंद्राचा योग्य क्रम कोणता?
a
कोरची - ग्यारापत्ती - कोटगुल - सावरगाव
b
कोरची - कोटगुल - ग्यारापत्ती - सावरगाव
c
कोटगुल - कोरची - सावरगाव - ग्यारापत्ती
d
कोटगुल - कोरची - ग्यारापत्ती - सावरगाव
Q64
लाहेरीकडून अहेरीकडे येतांना कोणत्या क्रमाने नद्या पार कराव्या लागतील.
a
पामुलगौतम, पर्लकोटा, बांदीया
b
पर्लकोटा, बांदीया, पामुलगौतम
c
बांदीया, पर्लकोटा, पामुलगौतम
d
पर्लकोटा, पामुलगौतम, बांदीया
Q65
खालीलपैकी _______ हि अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही.
a
माडिया
b
गोंड
c
कोलाम
d
भील्ल
Q67
नक्षलवाद्यांनी क्रूरपणे हत्या केलेले बहादुरशहा आलाम हे _______ गावचे होते.
a
लाहेरी
b
मन्नेराजाराम
c
गट्टा-जांभीया
d
पेरमीली
Q68
गडचिरोली जिल्ह्यातील ________ या ठिकाणी फॉसील पार्क (जीवाश्म) उभारले आहे.
a
मार्कंडा
b
आलापल्ली
c
वडदम
d
हेमलकसा
Q70
मेडीगट्टा – बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे?
a
गोदावरी
b
इंद्रावती
c
पर्लकोटा
d
खोब्रागडी
Q71
_______ हे गडचिरोली पोलीस अधीक्षक पदी नव्हते.
a
सदानंद दाते
b
राजवर्धन
c
विनीत अग्रवाल
d
शिरीष जैन
Q73
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक ________ हे आहेत.
a
सतीश माथुर
b
दत्ता पडसळगीकर
c
प्रवीण दिक्षीत
d
संजय बर्वे
Q74
६ वा. १५ मिनिटांनी घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजले दिसतील?
a
४:४०
b
५:४०
c
५:४५
d
५:३५
Q75
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज ३४ आहे, तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
a
२८
b
३०
c
३२
d
२६
Q76
गडचिरोली पोलीस दल व भुमकाल संघटनेव्दारा, लोक सहभागातून ________ नाल्यावर पुल इ.स.२०१६ मध्ये बांधण्यात आला.
a
येरमनार
b
किष्टापूर
c
ताडगुडा
d
जुवी
Q77
आदिवासींचे श्रद्धास्थान बाबलाई देवी ______ तालुक्यात आहे.
a
कोरची
b
एटापल्ली
c
भामरगड
d
सिरोंचा
Q79
गोंडवाणा विद्यापीठाचे कुलगुरु _______ हे आहे.
a
दीपक जुनघरे
b
डॉ. एस. पी. काने
c
डॉ. नामदेव कल्याणकर
d
डॉ. पंडित विद्यासागर
Q80
गडचिरोली जिल्ह्यातील _________ तालुक्यामध्ये लोक संख्येची घनता सर्वाधिक आहे.
a
वडसा
b
गडचिरोली
c
आरमोरी
d
चामोर्शी
Q81
२०११ च्या जणगणनेप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याचे स्त्री – पुरुष प्रमाण _______ आहे.
a
१०१२
b
९४४
c
९८२
d
९७२
Q83
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस _______ या जिल्ह्याची सीमा नाही.
a
राजनांदगाव
b
कांकेर
c
कोंडागाव
d
नारायणपूर
Q84
शहीद पोलीस नाईक चिन्ना वेन्टा हे यांचे मूळ गाव _______ तालुक्यातील आहे.
a
कोरची
b
धानोरा
c
एटापल्ली
d
भामरागड
Q85
श्री. सुरेश व्दादशीवार यांनी काढलेल्या लोकयात्रेची सुरुवात कोठून झाली होती?
a
कोरची
b
अहेरी
c
भामरागड
d
असरअल्ली
Q94
गडचिरोली जिल्ह्याचे पालक मंत्री ________ हे आहेत.
a
धर्मराव बाबा आत्राम
b
अंब्रीशराव आत्राम
c
अशोक नेते
d
सुधीर मुनागंटीवार
Q95
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग व तालुके यांची योग्य जोडी ओळखा.
a
गडचिरोली - गडचिरोली, चामोर्शी
b
अहेरी - अहेरी, मुलघेरा
c
देसाईगंज - देसाईगंज, कुरखेडा
d
एटापल्ली - एटापल्ली, भामरागड
Q96
सुधारीत आत्मसमर्पण योजनेनुसार कंपनी दलमचा कमांडर ने आत्मसमर्पण केल्यास त्यास रु. ______
a
०३ लाख
b
०७ लाख
c
०५ लाख
d
०६ लाख
Q99
गडचिरोलीमध्ये _______ हे पोलीस मदत केंद्र २०१७ मध्ये कार्यान्वीत झाले.
a
कटेझरी
b
पातागुडम
c
कोटमी
d
येलचिल
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.