महासराव
महासराव

________ हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या संरक्षणासाठी करण्यात आले.

पर्याय (Options):
a
पातागुडम
✓ योग्य उत्तर
b
देचलीपेठा
c
असरअल्ली
d
बामणी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पातागुडम हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या सुरक्षिततेसाठी स्थापन केले गेले आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा