महासराव
महासराव

“आमच्या गावात आमचे सरकार” व्दारा लेखामेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे ______ प्रसिद्ध आहे.

पर्याय (Options):
a
श्री. देवाजी तोफा
✓ योग्य उत्तर
b
डॉ. प्रकाश आमटे
c
डॉ. टी. वाल्केल
d
डॉ. सतीश गोगुलवार
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लेखामेढा गावात 'आमच्या गावात आमचे सरकार' या संकल्पनेने सामाजिक कार्य करणारे देवाजी तोफा प्रसिद्ध आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा