महासराव
महासराव

GST वस्तू व सेवा कर हा _______ आहे.

पर्याय (Options):
a
प्रत्यक्षकर
b
यापैकी नाही
c
अप्रत्यक्षकर
✓ योग्य उत्तर
d
दोन्हीबरोबर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
GST (वस्तू व सेवा कर) हा उत्पादक व वापरकर्त्यांवर थेट न पडता मालाच्या किमतीत समाविष्ट होणारा अप्रत्यक्षकर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा