महासराव
महासराव

गडचिरोली जिल्ह्यातील _________ तालुक्यामध्ये लोक संख्येची घनता सर्वाधिक आहे.

पर्याय (Options):
a
वडसा
b
गडचिरोली
c
आरमोरी
d
चामोर्शी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चामोर्शी तालुका गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा