महासराव
महासराव

आंतरराष्ट्रीय योग दिवस _______ रोजी साजरा केला जातो.

पर्याय (Options):
a
१२ जानेवारी
b
२८ जुलै
c
२१ जून
✓ योग्य उत्तर
d
०५ नोव्हेंबर
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनुसार आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा