महासराव
महासराव

गडचिरोली पोलीस दल व _______ या संस्थेव्दारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबवला जातो.

पर्याय (Options):
a
आरोग्य प्रबोधीनी
b
स्पर्श
c
सर्च
✓ योग्य उत्तर
d
लोकबिरादरी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गडचिरोली पोलीस दल व सर्च संस्थेने व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम सुरू केला आहे, सर्च ही डिटॉक्स कार्यात सक्रिय NGO आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा