महासराव
महासराव

उत्तरेकडून दक्षिणेकडे जातांना, पोलीस उपकेंद्र/मदत केंद्राचा योग्य क्रम कोणता?

पर्याय (Options):
a
कोरची - ग्यारापत्ती - कोटगुल - सावरगाव
b
कोरची - कोटगुल - ग्यारापत्ती - सावरगाव
✓ योग्य उत्तर
c
कोटगुल - कोरची - सावरगाव - ग्यारापत्ती
d
कोटगुल - कोरची - ग्यारापत्ती - सावरगाव
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोरची, कोटगुल, ग्यारापत्ती आणि सावरगाव या पोलीस उपकेंद्रांचा क्रम असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔