महासराव
महासराव

गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम _______ या नावाने प्रसिद्ध आहे.

पर्याय (Options):
a
झाडीपट्टी
✓ योग्य उत्तर
b
दशावतार
c
गोंधळ
d
भारुड
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात झाडीपट्टी नावाचे लोकप्रिय नाट्य/मनोरंजन कार्यक्रम प्रचलित आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा