महासराव
महासराव

भामरागड येथील संगमामध्ये ________ नदीचा समावेश होत नाही.

पर्याय (Options):
a
पर्लकोटा
b
प्राणहिता
✓ योग्य उत्तर
c
पामुलगौतम
d
इंद्रावती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भामरागड येथील संगमामध्ये पामुलगौतम, इंद्रावती व पर्लकोटा नद्यांचा समावेश असून, प्राणहिता नदीचा या संगमात समावेश होत नाही.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा