महासराव
महासराव

एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू ८ से.मी. आहे व कर्ण १० सेंमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ?

पर्याय (Options):
a
४८
b
६०
c
२४
✓ योग्य उत्तर
d
८०
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
पायथागोरस प्रमेयानुसार दुसरी बाजू ६ से.मी. (१०² - ८² = ३६) येते, म्हणून क्षेत्रफळ = १/२ × ८ × ६ = २४ च.से.मी. होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔