महासराव
महासराव

आदिवासीचे नेते _______ यांनी हैद्राबादच्या निजामाविरोधात लढा उभारला होता.

पर्याय (Options):
a
बाबुराव शेडमेके
b
बिरसा मुंडा
c
कान्हू संथाल
d
कोमराम भीम
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आदिवासी नेते कोमराम भीम यांनी हैद्राबादच्या निजामाविरुद्ध लढा उभारला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा