महासराव
महासराव

खालीलपैकी _______ हि अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात फारशी आढळत नाही.

पर्याय (Options):
a
माडिया
b
गोंड
c
कोलाम
d
भील्ल
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भील्ल अनुसूचित जमात गडचिरोली जिल्ह्यात इतर जमातींच्या तुलनेत कमी आढळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा