महासराव
महासराव

लाहेरीकडून अहेरीकडे येतांना कोणत्या क्रमाने नद्या पार कराव्या लागतील.

पर्याय (Options):
a
पामुलगौतम, पर्लकोटा, बांदीया
✓ योग्य उत्तर
b
पर्लकोटा, बांदीया, पामुलगौतम
c
बांदीया, पर्लकोटा, पामुलगौतम
d
पर्लकोटा, पामुलगौतम, बांदीया
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लाहेरीकडून अहेरीकडे जाताना प्रथम पामुलगौतम, नंतर पर्लकोटा, शेवटी बांदीया नदी पार करावी लागते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा