महासराव
महासराव

गडचिरोली पोलीस दल व भुमकाल संघटनेव्दारा, लोक सहभागातून ________ नाल्यावर पुल इ.स.२०१६ मध्ये बांधण्यात आला.

पर्याय (Options):
a
येरमनार
b
किष्टापूर
c
ताडगुडा
d
जुवी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गडचिरोली पोलिस दल व भुमकाल संघटनेने २०१६ मध्ये जुवी नदीवर पुल बांधला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔