महासराव
महासराव

मेडीगट्टा – बॅरेज प्रकल्प कोणत्या नदीवर होणार आहे?

पर्याय (Options):
a
गोदावरी
✓ योग्य उत्तर
b
इंद्रावती
c
पर्लकोटा
d
खोब्रागडी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मेडीगट्टा‑बॅरेज प्रकल्प गोदावरी नदीवर होणार आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा