महासराव
महासराव

चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे?

पर्याय (Options):
a
इंद्रावती
✓ योग्य उत्तर
b
गोदावरी
c
प्राणहीता
d
महानदी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
चित्रकूट धबधबा इंद्रावती नदीवर स्थित आहे आणि तो भारतातील सर्वात मोठा धबधबा मानला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा