महासराव
महासराव

मुक्तीपथ ________ शी संबधित आहे.

पर्याय (Options):
a
मानसिक आरोग्य
b
व्यसनमुक्ती
✓ योग्य उत्तर
c
अध्यात्म
d
कर्जमुक्ती
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मुक्तीपथ हे व्यसनमुक्तीशी संबंधित आहे, ज्यामध्ये व्यसनमुक्त होण्यासाठी मार्गदर्शन व उपचार दिले जातात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा