📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Amravati City Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Amravati City Police Driver Bharti 2019 | 97 प्रश्न, 97 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓97 प्रश्न•🏆97 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
97 प्रश्न समाविष्ट Q1
पुढील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडा. नियतकालिक
a
एक वर्षाने प्रसिद्ध होणारे.
b
प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे.
c
ठरावीक काळाने प्रसिद्ध होणारे.
d
प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे.
Q3
खालील पिलुदर्शक चुकीची जोडी ओळखा.
a
मोराचे - पिल्लू
b
सिंहाचा - छावा
c
म्हशीचे - रेडकू
d
मेंढीचे - करडू
Q5
’क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. वर दिलेल्या अर्थावरून योग्य म्हण ओळखा.
a
गाढवाला गुळाची चव काय?
b
कोल्ह्याला द्राक्षे आंबट
c
कोल्हा काकडीला राजी
d
अडला हरी गाढवाचे पाय धरी
Q6
खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.
a
ग्रंथ - ग्रंथ
b
पोथी - पोथ्या
c
साल - साली
d
माहिती - माहित्या
Q7
पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. ‘खेळणी तयार करायला बुरडावरच्या कांबट्या आणाव्या लागायच्या'.
a
वर्तमानकाळ
b
साधा काळ
c
भूतकाळ
d
भविष्यकाळ
Q8
योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा.
a
नवा x कोरा
b
जुना x पुराण
c
थट्टा x मस्करी
d
नफा x तोटा
Q9
पुढील शब्दकोड्यासाठी दिलेल्या कोणत्या पर्यायी गटातील सर्व अक्षरांचा उपयोग रिकाम्या जागी करुन अर्थपूर्ण उभे शब्द तयार होतील? घा घा घा घा घा
a
न, र, व, म, स
b
स, त, म, र, व
c
र, ल, न, स, म
d
ट, व, म, न, स
Q10
योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा. हलवायाच्या घरावर…………
a
बेलपत्र
b
तमालपत्र
c
तुळशीपत्र
d
ताम्रपत्र
Q16
दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत?
a
पक्ष - बाजु, पंधरवडा, परका
b
नग - पर्वत, वस्तू, दागिना
c
दंड - काठी, शिक्षा, भाऊ
d
आकार - आकृती, दर, कल
Q18
पुढील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते ? ‘त ल पा भू ळी ज'
a
त
b
ल
c
भू
d
पा
Q19
‘सचिनच्या जबरदस्त फटके बाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. ‘ या वाक्यात विशेषण ओळखा.
a
कलाटणी
b
सचिनच्यां
c
जबरदस्त
d
फटकेबाजी
Q21
खालीलपैकी किती संख्यांतील अंकांची बेरीज वर्गसंख्या आहे? 17, 63, 31, 97, 77, 100, 64, 81, 49, 90
a
सात
b
सहा
c
पाच
d
चार
Q22
ABCDE FGHIJ KLMNO PORST UVWXZ वर दिलेल्या अक्षमालेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे य दहाव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?
a
C
b
M
c
D
d
W
Q23
ABCDE FGHIJ KLMNO PORST UVWXZ वर दिलेल्या अक्षरमालेतील H या आशाच्या उजवीकडील अकराव्या स्थानावर कोणते अक्षर आहे?
a
R
b
S
c
T
d
Q
Q24
आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे. त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती वर्ष असेल?
a
62 वर्ष
b
45 वर्ष
c
57 वर्ष
d
55 वर्ष
Q25
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. सिनेमा : पडदा : : नाटक ?
a
तालीम
b
सभागृह
c
पदपथ
d
रंगमंच
Q26
P.U.C.C चा अर्थ काय?
a
पोल्युशन अनकंट्रोल्ड कार अॅण्ड करिअर
b
पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट
c
पोल्युशन अनकंट्रोल्ड कॅन्सलेशन सर्टिफिकेट
d
पोल्युशन फ्रि सर्टिफिकेट
Q27
8.8 सें.मी. लांबीची एक तार वाकवुन तिच्यापासून एक वर्तुळ तयार केले, तर वर्तुळाचा परिघ किती असेल ?
a
4.4 से मी.
b
8.8 से.मी.
c
17.6 से.मी.
d
8 से.मी.
Q31
लाल वाहतुक दिवा काय दर्शवतो?
a
सावधानतेसह वाहन पुढे न्या.
b
वाहन थांबवा.
c
वाहनाचा वेग कमी करा.
d
यापैकी नाही.
Q32
पुढील प्रश्नआकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते ओळखा. (Image )
a
(Image )
b
(Image )
c
(Image )
d
(Image )
Q33
महाराष्ट्रातील कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
a
कोकण
b
दक्षिण महाराष्ट्र
c
मराठवाडा
d
पूर्व विदर्भ
Q34
जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात?
a
उच्च न्यायालय
b
राज्यपाल
c
राष्ट्रपती
d
सर्वोच्च न्यायालय
Q35
5 मीटर लांब व 3 मीटर रुंद असलेल्या खोलीला फरशी बसवायची आहे. त्यासाठी 25 से.मी. बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरश्या लागतील ?
a
240
b
600
c
480
d
120
Q39
सन 2021 मध्ये पार पडलेल्या ऑलंपिक स्पर्धेत यजमानपद ........... या देशाने भूषविले.
a
चीन
b
जपान
c
रशिया
d
ब्रिटन
Q40
रुग्ण वाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही...........
a
वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे
b
वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे
c
आहे त्याच वेगात जात राहिले पाहिजे
d
वाहन जोरात चालविले पाहिजे
Q41
तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे?
a
सौदी अरेबिया
b
पाकिस्तान
c
इराण
d
अफगाणिस्तान
Q42
चिन्ह ओळखा. (Image)
a
रस्ता बंद आहे.
b
वाहने उभी करण्यास पार्क करण्यास मनाई
c
वेग मर्यादा समाप्त
d
रस्ता सुरु आहे.
Q43
वैध ड्रायव्हिंग लायसन्स नसताना आपण वाहन चालवत असताना अपघात झाल्यास विमा कंपनी :
a
अंशत: नुकसान भरपाई देते.
b
संपूर्ण नुकसान भरपाई देते.
c
नुकसान भरपाई देत नाही.
d
अर्धी नुकसान भरपाई देते.
Q44
अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता ?
a
परशुराम नाईक
b
वीर वामनराव जोशी
c
नागनाथअण्णा चौधरी
d
अप्पासाहेब बागल
Q46
पुढे दिलेल्या पदांच्या गटाशी जुळणारे पद निवडा. जहाज, मोटार, रेल्वे
a
पाय
b
सायकल
c
चाक
d
ड्रायव्हर
Q50
9900000 ही संख्या अक्षरात लिहा.
a
नाऊ लाख नव्वद हज़ार
b
नव्याण्णव लाख
c
नवशे नव्वद हजार
d
नव्याण्णव हजार
Q51
ऋणमोचन हे मुद्गलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
a
मोर्शी
b
तिवसा
c
भातकुली
d
धामणगाव
Q54
मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 112 अन्वये:
a
वाहनाची वेगमर्यादा ओलांडू नये
b
मद्यप्राशन करून वाहन चालवू नये
c
वाहनांचा कर भरल्याशिवाय नाहन रस्त्यावर चालवू नये
d
विनापरवाना वाहन चालवू नये
Q55
पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 14, 19, 29, 40, 44, 52, 59, ?
a
75
b
67
c
70
d
73
Q56
वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?
a
वर्धा - अमरावती
b
वर्धा - नागपूर
c
अमरावती - नागपूर
d
वर्धा - यवतमाळ
Q57
खालीलपैकी कोणते वाहन चालविताना अतिरिक्त खबरदारी घ्यायला हवी?
a
L’ पाटी लावलेली वाहने
b
कमी वेगाने चालणारी वाहने
c
हलकी वाहनेवाहने
d
जड वाहने
Q59
शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा :
a
ताशी 40 कि.मी.
b
ताशी 25 कि.मी.
c
ताशी 30 कि.मी.
d
ताशी 60 कि.मी.
Q60
मदनने दर साल दर शेकडा 9 दराने रु.8,000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले, तर 3 वर्षांनंतर त्याला किती रक्कम परत मिळेल?
a
रु.8, 216
b
रु.8, 700
c
रु.10, 000
d
रु 10,160
Q61
महाराष्ट्र राज्याची निर्मिती……..रोजी झाली.
a
26 जानेवारी 1960
b
15 ऑगस्ट 1947
c
1 मे 1950
d
यापैकी नाही
Q62
सध्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत?
a
श्री. राजेश टोपे
b
श्री. छगन भुजबळ
c
श्री. एकनाथ शिंदे
d
श्री. दिपक सावंत
Q64
महाराष्ट्रातील सध्याच्या सत्ताधारी पक्षांच्या आघाडीला काय नावाने संबोधिले जाते?
a
महाआघाडी
b
महाजन आघाडी
c
महाविकास आघाडी
d
जन विकास आघाडी
Q66
रुक्साना पश्चिमेला 19 कि.मी. गेली, नंतर ती दक्षिणेला 13.5 कि मी. गेली. त्यानंतर पूर्वेला 7.5 कि.मी. गेली नंतर उत्तरेला 13.5 कि.मी. जाऊन थांबली, तर ती मूळ ठिकाणापासून किती कि.मी. अंतरावर आहे?
a
10.5
b
12.5
c
11.5
d
13.5
Q68
43048, 42544, 43486, 42454 व 43844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती?
a
1300
b
1090
c
1390
d
796
Q69
पुढील मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणत्या पदांचा समूह येईल ? (Image )
a
(Image )
b
(Image )
c
(Image )
d
(Image )
Q70
वाहन चालविताना अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव यावर पडतो?
a
दृष्टी
b
संतुलन
c
निर्णयक्षमता
d
ऐकणे
Q71
पुढील प्रश्नात तीन आकृत्यांचा एक गट बनतो , या गटात न बसणारी आकृती ओळखा.
a
image
b
image
c
image
d
image
Q72
वळण घेतल्यानंतर आपल्या चाहनाचा दिशादर्शक दिवा बंद का कराल?
a
बॅटरी डिस्चार्ज होऊ नये म्हणून
b
इतर वाहन चालकांची दिशाभूल होऊ नये म्हणून
c
इतर वाहन चालकांचे डोळे दिपू नये म्हणून
d
वाहन थांबू नये म्हणून
Q73
ताशी सरासरी 60 कि मी. वेगाने जाणारी आगगाडी निर्धारित ठिकाणी निर्धारित वेळेत पोहोचते. जर ती ताशी सरासरी 40 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित वेळेपेक्षा । तास उशिरा निर्धारित ठिकाणी पोहोचते तर तिने कापावयाचे एकूण अंतर किती?
a
150 कि. मी.
b
300 किमी.
c
120 कि.मी.
d
200 कि.मी.
Q74
‘एक्सप्रेस वे’ ला जोडणाऱ्या आणि ‘एक्सप्रेस वे’ पासून निघणाऱ्या रस्त्यास काय संबोधले जाते?
a
साईड लेन
b
स्लीप रोड
c
अॅडजॉइनिंग लेन
d
सव्र्हस रोड
Q75
(Image) चिन्ह ओळखा.
a
साईड रस्ता डावीकडे आहे
b
वेगमर्यादा
c
अॅक्सल भार मर्यादा
d
उंची मर्यादा
Q76
एका सांकेतिक भाषेत FAT = xyz, NOT = yuv, FOR = vwx तर FORT हा शब्द सांकेतिक भाषेतील कोणत्या अक्षरांपासून लिहिता येईल.
a
xzwy
b
wwwy
c
wvzy
d
xvwy
Q77
मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कलम 129 अन्वये :
a
जर्कीन परिधान केले पाहिजे
b
हेल्मेट परिधान केले पाहिजे
c
बूट परिधान केले असले पाहिजेत
d
सिट बेल्ट लावले पाहिजे
Q78
अमरावती शहराचे नाव रुख्मिणी हरणाशी जोडले जाते, ती रुख्मिणी हरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात?
a
अंबादेवी मंदिर
b
दिश्वर मंदिर
c
गणेश मंदिर
d
विठ्ठल मंदिर
Q79
तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?
a
लॉर्ड डलहौसी
b
लॉर्ड क्लाईव्ह
c
लॉर्ड वेलस्ली
d
लॉर्ड हेस्टिंग्ज
Q81
माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या पाचव्या वाढदिवशी कोणता वार असेल?
a
मंगळवार
b
गुरुवार
c
शनिवार
d
सोमवार
Q85
एका संख्येला 5 ने गुणण्याऐवजी 8 ने गुणले तेव्हा गुणाकार 39 ने वाढतो तर ती संख्या कोणती?
a
14
b
12
c
13
d
15
Q88
पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्या दरम्यान असणारी मूळ संख्या आहे?
a
771
b
113
c
114
d
117
Q89
रु.200 च्या वस्तुची किंमत 20% ने वाढविल्या नंतर ही वाढवलेली किंमत 20% ने कमी केली, तर या वस्तुची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमती पेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल?
a
रु.10 ने कमी
b
रु.8 ने जास्त
c
रु.8 ने कमी
d
किंमतीत फरक पडणार नाही
Q90
एका गावाहुन एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहोचते तर या प्रवासाला किती वेळ लागला?
a
5 तास 45 मिनिटे
b
4 तास 45 मिनिटे
c
5 तास 15 मिनिटे
d
4 तास 15 मिनिटे
Q91
अमरावती शहरातील माताखिडकी हे मंदिर कोणत्या देवासाठी प्रसिद्ध आहे?
a
अंबादेवी
b
एकविरा देवी
c
श्री कृष्ण
d
श्री राम
Q93
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष खालीलपैकी कोण आहे?
a
डोनाल्ड ट्रंप
b
जॉर्ज बुश
c
जो बायडेन
d
बिल क्लिंटन
Q94
संजयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास रु. 3,375 मिळतात; तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील?
a
85
b
75
c
45
d
225
Q95
मैथिली व अरुणा यांच्याजवळ रु.80 आहेत, अरुणा व स्मिता यांच्याजवळ रु.60 आहेत, मैथिली व स्मिता यांच्याजवळ रु.90 आहेत. तर मैथिली व स्मिता यांच्याजवळील रुपयांचे गुणोत्तर किती?
a
5:11
b
7:11
c
11:7
d
11:5
Q97
दारू पिऊन वाहन चालविणे हे कृत्य मोटार वाहन कायदा 1988 च्या कोणत्या कलमान्वये ‘ गुन्हा’ आहे?
a
112
b
185
c
189
d
184
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.