महासराव
महासराव

दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत?

पर्याय (Options):
a
पक्ष - बाजु, पंधरवडा, परका
b
नग - पर्वत, वस्तू, दागिना
✓ योग्य उत्तर
c
दंड - काठी, शिक्षा, भाऊ
d
आकार - आकृती, दर, कल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नग या शब्दाचे अर्थ पर्वत, वस्तू, दागिना हे सर्व बरोबर आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔