महासराव
महासराव

‘सचिनच्या जबरदस्त फटके बाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली. ‘ या वाक्यात विशेषण ओळखा.

पर्याय (Options):
a
कलाटणी
b
सचिनच्यां
c
जबरदस्त
✓ योग्य उत्तर
d
फटकेबाजी
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
व्याकरण - विशेषण विचार: नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला 'विशेषण' म्हणतात. या वाक्यात गुण दर्शवणारा अचूक शब्द पर्याय (C) 'जबरदस्त' हा आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा