महासराव
महासराव

वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर ……..देणे.

पर्याय (Options):
a
पैसे
b
तुरी
✓ योग्य उत्तर
c
डाळ
d
टाळी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'हातावर तुरी देणे' म्हणजे 'डोळ्यांदेखत चकवून पसार होणे'.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा