महासराव
महासराव

अमरावती शहराचे नाव रुख्मिणी हरणाशी जोडले जाते, ती रुख्मिणी हरणाची घटना कोठे घडली असे भाविक सांगतात?

पर्याय (Options):
a
अंबादेवी मंदिर
✓ योग्य उत्तर
b
दिश्वर मंदिर
c
गणेश मंदिर
d
विठ्ठल मंदिर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमरावती शहराचे नाव रुख्मिणी हरणाशी जोडले जाते; ती घटना अंबादेवी मंदिरात घडली असे भाविक मानतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔