महासराव
महासराव

मदनने दर साल दर शेकडा 9 दराने रु.8,000 त्याच्या मित्राला कर्जाऊ दिले, तर 3 वर्षांनंतर त्याला किती रक्कम परत मिळेल?

पर्याय (Options):
a
रु.8, 216
b
रु.8, 700
c
रु.10, 000
d
रु 10,160
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
साधी व्याज 9% दराने 3 वर्षे: 8000×0.09×3 = 2160, 8000+2160 = 10160, त्यामुळे बरोबर उत्तर D.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔