महासराव
महासराव

राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती असतो?

पर्याय (Options):
a
4 वर्ष
b
5 वर्ष
c
6 वर्ष
✓ योग्य उत्तर
d
साडे चार वर्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा