महासराव
महासराव

9900000 ही संख्या अक्षरात लिहा.

पर्याय (Options):
a
नाऊ लाख नव्वद हज़ार
b
नव्याण्णव लाख
✓ योग्य उत्तर
c
नवशे नव्वद हजार
d
नव्याण्णव हजार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
9900000 = 99 लाख, म्हणून त्याचे शब्दांत रूप ‘नव्याण्णव लाख’ आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔