महासराव
महासराव

दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा.

पर्याय (Options):
a
समुद्र
b
मासा
c
मीठ
d
खारट
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
खारट हे विशेषण असून नाम नाही, त्यामुळे पर्याय D बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा