महासराव
महासराव

एका गावाहुन एक बस 14 : 20 वाजता सुटते व इच्छित स्थळी मध्यान्होत्तर 7 : 05 ला पोहोचते तर या प्रवासाला किती वेळ लागला?

पर्याय (Options):
a
5 तास 45 मिनिटे
b
4 तास 45 मिनिटे
✓ योग्य उत्तर
c
5 तास 15 मिनिटे
d
4 तास 15 मिनिटे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
14:20 ते 19:05 या कालावधीत 4 तास 45 मिनिटे होतात (14:20 ते 18:20 = 4 तास, 18:20 ते 19:05 = 45 मिनिटे).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔