महासराव
महासराव

पुढील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा. 14, 19, 29, 40, 44, 52, 59, ?

पर्याय (Options):
a
75
b
67
c
70
d
73
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रत्येक पद मागील पदाच्या अंकांची बेरीज जोडून बनते; 59 चे अंक 5+9=14, 59+14=73.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा