महासराव
महासराव

रुग्ण वाहिकेचा सायरन ऐकू येताच तुम्ही...........

पर्याय (Options):
a
वाहन ताबडतोब थांबविलेच पाहिजे
b
वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन रुग्णवाहिकेस मार्ग दिला पाहिजे
✓ योग्य उत्तर
c
आहे त्याच वेगात जात राहिले पाहिजे
d
वाहन जोरात चालविले पाहिजे
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रुग्णवाहिकेचा सायरन ऐकू येताच वाहन डावीकडे वळवून मार्ग द्यावा.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔