महासराव
महासराव

संजयला रोज 3 तास याप्रमाणे 15 दिवस काम केल्यास रु. 3,375 मिळतात; तर त्याला एक तासाचे किती रुपये मिळतील?

पर्याय (Options):
a
85
b
75
✓ योग्य उत्तर
c
45
d
225
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण काम केलेले तास = 3 x 15 = 45 तास; एक तासाची रक्कम = 3375 / 45 = रु. 75.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔