महासराव
महासराव

अमरावती येथे कुणाच्या नेतृत्वात मिठाचा सत्याग्रह झाला होता ?

पर्याय (Options):
a
परशुराम नाईक
b
वीर वामनराव जोशी
✓ योग्य उत्तर
c
नागनाथअण्णा चौधरी
d
अप्पासाहेब बागल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अमरावतीतील मिठाचा सत्याग्रह वीर वामनराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली झाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा