महासराव
महासराव

ध्वनितरंगाचे प्रसारण…….मधुन होत नाही.

पर्याय (Options):
a
स्थायु
b
द्रव
c
वायू
d
निर्वात जागा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ध्वनितरंग निर्वातात प्रसारित होत नाही, कारण माध्यमाची गरज असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा