महासराव
महासराव

43048, 42544, 43486, 42454 व 43844 या संख्या योग्य क्रमाने लावल्यास त्यातील सर्वात लहान संख्या व सर्वात मोठी संख्या यामधील फरक किती?

पर्याय (Options):
a
1300
b
1090
c
1390
✓ योग्य उत्तर
d
796
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्या वाढत्या क्रमाने लावल्यास 42454,42544,43048,43486,43844; मोठी‑लहान फरक =43844‑42454=1390.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔